*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*😳👇🏻

0
3624
Google search engine
Google search engine

 

pdfresizer.com-pdf-resize (13)

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ०७ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : २०८* (प्रगतीपर ९४ हजार २८९ )

*दाखल रूग्ण* : १०१८

*डिस्चार्ज* : ४३९ ( प्रगतीपर ८९ हजार ५९९ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : ४५४ (आज २९, आजपर्यंत १७५०१ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : १७१२ (आज ५४, आजपर्यंत २५९८९ )

*मृत्यू* : ५ ( एकूण १५०६ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ३१८४

*रिकव्हरी रेट* : ९५.०३

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.६०

*एकूण नमुने* : *६ लाख १७ हजार ७४०*

०००००

 

*अमरावती जिल्ह्यातील ५ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ०७ : आज अमरावती जिल्ह्यातील ५ बाधितांचा मृत्यू झाला

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ६०, महिला, गुप्ता कॉलनी, परतवाडा ( *महावीर रुग्णालय* )
२) ८०, पुरुष, गायवाडी, दर्यापूर ( *PDMC रुग्णालय* )
३) ६०, महिला, अंजनगाव सुर्जी ( *एक्झॉन रुग्णालय* )
४) ६०, महिला, सावनेर, नांदगाव खंडेश्वर ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
५) ६०, पुरुष, सुरळी, चांदुर बाजार ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )

*या पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*