*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

2795
pdfresizer.com-pdf-resize (15)

 

_अमरावतीत आज १३४ नवे बाधित, १ मृत्यू_

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ०९ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : १३४* (प्रगतीपर ९४ हजार ६२४ )

*दाखल रूग्ण* : ८०९

*डिस्चार्ज* : ४०२ ( प्रगतीपर ९० हजार ४१० )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : ३७५ (आज १७, आजपर्यंत १७५३७ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : १५१८ (आज ४१, आजपर्यंत २६०५३ )

*मृत्यू* : १ ( एकूण १५१२ ) इतर जिल्ह्यातील १

*ऍक्टिव्ह रुग्ण* : २७०२

*रिकव्हरी रेट* : ९५.५५

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.६०

*एकूण नमुने* : *६ लाख ३० हजार ७७६*

०००००

*अमरावती जिल्ह्यातील १ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ०९ : आज अमरावती जिल्ह्यातील १ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झालेल्या अकोला जिल्ह्यातील १ बाधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण २ जणांचा मृत्यू झाला आहे

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ६५, पुरुष, वाढोना पापळ ( *नेमानी इन कोविड रुग्णालय* )

*या एक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

—————————————————————————-

*खालील १ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला आहे मात्र त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ५२, पुरुष, शनिवारपुरा, अकोट, अकोला ( *एक्झॉन रुग्णालय* )

 

जाहिरात