ब्रेकिंग :- अनधिकृतपणे वेळ संपल्यानंतर पण दुकाने सुरू असल्याने सिटी कोतवाली समोरील काही दुकाने सील

1474

अमरावती :-

आज अमरावती दि.09.06.2021 रोजी नियमाचे उल्लंघन करून अनधिकृतपणे वेळ संपल्यानंतर पण दुकाने सुरू असल्याने सिटी कोतवाली समोरील मोबाईल जंकशन, ऑटो गल्ली मधील फ्रेंड्स मोबाइल, न्यू कॉम सेल्स, fk मोबाईल, राजापेठ येथील कोमल कार डेकोर, हे आस्थापना सील करण्यात आले आहे.
.
सदर कार्यवाही बाजार परवाना विभागाचे अभियंता श्री संकेत वाघ व श्री सागर अठोर,
अ. मुतीब, श्री राहुल वैद्य, श्री मनोज इटनकर ह्यांच्या पथकाने केली.

#establishments #enchrochment #amravati #amravatimunicipalcorporation

जाहिरात