आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत

0
3456
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (17)

_अमरावतीत आज १०२ नवे बाधित, १ मृत्यू_

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १२ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : १०२* (प्रगतीपर ९४ हजार ९५९ )

*दाखल रूग्ण* : ६२४

*डिस्चार्ज* : ३७१ ( प्रगतीपर ९१ हजार ४०३ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : ३१२ (आज १५, आजपर्यंत १७५८० )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : १०९६ (आज ३३, आजपर्यंत २६१४७ )

*मृत्यू* : १ ( एकूण १५२४ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : २०३२

*रिकव्हरी रेट* : ९६.२६

*डब्लिंग रेट* : १२४

*डेथ रेट* : १.६०

*एकूण नमुने* : *६ लाख ४९ हजार ९०६*

०००००

 

*अमरावती जिल्ह्यातील १ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १२ : आज अमरावती जिल्ह्यातील १ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ६२, पुरुष, चांदुर बाजार,अमरावती ( *एक्झॉन रुग्णालय* )

*या एक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*