नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा जिल्ह्यातील आजची रुग्णसंख्या

0
4025
Google search engine
Google search engine

विदर्भ24न्यूज / वऱ्हाड सन्मान :- 

 

*जिल्ह्यात नवे ९० कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. १४ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*९०* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९५ हजार १५०* झाली आहे.

०००००