नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; – पहा आजची रुग्णसंख्या

0
3661
Google search engine
Google search engine

वऱ्हाड सन्मान / विदर्भ 24 न्यूज:- 

*जिल्ह्यात नवे ८८ कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. १७ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*८८* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९५ हजार ३८२* झाली आहे.

०००००