आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा

0
3335
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (25)

 

_अमरावतीत आज ९२ नवे बाधित, १ मृत्यू_

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १९ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : ९२* (प्रगतीपर ९५ हजार ५४६ )

*दाखल रूग्ण* : ३५२

*डिस्चार्ज* : १०४ ( प्रगतीपर ९२ हजार ९९८ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* ६२ (आज ९, आजपर्यंत १७६६६)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ५९४ (आज १२, आजपर्यंत २६२८४ )

*मृत्यू* : १ ( एकूण १५४० )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : १००८

*रिकव्हरी रेट* : ९७.३३

*डब्लिंग रेट* : १२४

*डेथ रेट* : १.६१

*एकूण नमुने* : *६ लाख ८१ हजार ८४२*

०००००

*अमरावती जिल्ह्यातील १ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १९ : आज अमरावती जिल्ह्यातील १ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ८१, महिला ,अंबा गेट, अमरावती ( *PDMC रुग्णालय* )

*या एक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

—————————————————————–