नव्याने कोरोना रुग्ण आढळले पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या

3345

विदर्भ24न्यूज / अमरावती सिटी न्यूज अपडेट:- 

*जिल्ह्यात नवे ५१ कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. २० : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*५१* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९५ हजार ५९७* झाली आहे.

०००००

जाहिरात