*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

2757
download-1624190403341

_अमरावतीत आज ५१ नवे बाधित, १ मृत्यू_

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. २० जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : ५१* (प्रगतीपर ९५ हजार ५९७ )

*दाखल रूग्ण* : ३४३

*डिस्चार्ज* : १२६ ( प्रगतीपर ९३ हजार १२४ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* ८६ (आज ११, आजपर्यंत १७६७७)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ५०३ (आज २४, आजपर्यंत २६३०८ )

*मृत्यू* : १ ( एकूण १५४१ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ९३२

*रिकव्हरी रेट* : ९७.४१

*डब्लिंग रेट* : १२४

*डेथ रेट* : १.६१

*एकूण नमुने* : *६ लाख ८६ हजार ०७४*

०००००

 

*अमरावती जिल्ह्यातील १ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. २० : आज अमरावती जिल्ह्यातील १ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ८०, महिला , लेहगाव, दर्यापूर ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )

*या एक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

—————————————————————–

जाहिरात