*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत

0
2491
Google search engine
Google search engine
download-1624276400591

_अमरावतीत आज ३३ नवे बाधित, १ मृत्यू_

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. २१ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : ३३* (प्रगतीपर ९५ हजार ६३० )

*दाखल रूग्ण* : ३२६

*डिस्चार्ज* : २१० ( प्रगतीपर ९३ हजार ३३४ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* ९४ (आज ३, आजपर्यंत १७६८०)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ३३४ (आज १९, आजपर्यंत २६३२७ )

*मृत्यू* : १ ( एकूण १५४२ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ७५४

*रिकव्हरी रेट* : ९७.६०

*डब्लिंग रेट* : १२४

*डेथ रेट* : १.६१

*एकूण नमुने* : *६ लाख ८८ हजार ३७६*

०००००

*अमरावती जिल्ह्यातील १ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. २१ : आज अमरावती जिल्ह्यातील १ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) २४, पुरुष, सिंधी, अचलपूर ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )

*या एक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

—————————————————————–