*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

0
2997
Google search engine
Google search engine
download-1624444661035

_अमरावतीत आज ३७ नवे बाधित, ३ मृत्यू_

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. २३ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : ३७* (प्रगतीपर ९५ हजार ७२६ )

*दाखल रूग्ण* : २६२

*डिस्चार्ज* : १०१ ( प्रगतीपर ९३ हजार ५३७ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* ८२ (आज ३, आजपर्यंत १७६९२)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : २९९ (आज १२, आजपर्यंत २६३५१ )

*मृत्यू* : ३ ( एकूण १५४६ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ६४३

*रिकव्हरी रेट* : ९७.७१

*डब्लिंग रेट* : १२४

*डेथ रेट* : १.६२

*एकूण नमुने* : *६ लाख ९६ हजार ३५४*

०००००

*अमरावती जिल्ह्यातील ३ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. २३ : आज अमरावती जिल्ह्यातील ३ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) २४, पुरुष, दर्यापूर ( *PDMC रुग्णालय* )
२) ४९, पुरुष, पोहरा बंदी, अमरावती ( *PDMC रुग्णालय* )
३) ८५, पुरुष, जावर्डी, अंजनगाव सुर्जी ( *PDMC रुग्णालय* )

*या तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

—————————————————————–