नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा आजची रुग्णसंख्या

0
4651
Google search engine
Google search engine

विदर्भ 24 न्यूज / वऱ्हाड सन्मान :-

*जिल्ह्यात नवे ४७ कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. २४ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*४७* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९५ हजार ७७३* झाली आहे.

०००००