नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा आजची जिल्ह्यातील रुग्णसंख्या

0
3713
Google search engine
Google search engine

अमरावती / विदर्भ 24न्यूज :-

*जिल्ह्यात नवे ९ कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. २६ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*९* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९६ हजार ४७९* झाली

00000