अमरावती ब्रेकिंग :- एकामागोमाग शहरात दोघांचा हत्या ; गोपाल नगर व यशोदा नगर मधील घटना

0
5293
Google search engine
Google search engine

अमरावती :-

स्थानिक गोपाल नगर व यशोदा नगर मध्ये आज एका पाठोपाठ एक असे दोन हत्याकांड घडले यशोदा नगरचा गल्ली न 2 मध्ये 17 वर्षीय अनिकेत कोकणे वर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली फ्रेजरपुरा पोलीस पुढील तपास करीत आहेत

तर
गोपाल नगर च्या आदर्श नगर मध्ये पूजा राठोड नामक महिलेची देखील हत्या करण्यात आली आहे राजपेठ पोलिसांनी आरोपी विजू राठोड ला अटक केली आहे