श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीचे विद्यार्थीनी श्रीमती पवनित कौर याचे केलेस्वागत  ; जिल्हाधिकाऱ्यांचे डीजीटल माध्यमातून केले पोटरेट तयार 

0
1173
Google search engine
Google search engine

अमरावती :-

नवनियुक्त जिल्हा अधिकारी श्रीमती पवनित कौर यांचे डीजीटल माध्यमातून पोटरेट तयार केले हे पोटरेट श्री आर्ट कला वर्ग वकला निर्मीतीचे संचालक प्रा सारंग शरद नागठाणे यांनी तयार केले व ते पोटरेट त्यांना देण्यात आले प्रा.सारंग नागठाणे यांनी आतापर्यंत यांनी राज्यचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,व बच्चुभाऊ कडू,संभाजी राजे भोसले यांचे सुध्दा त्यांनी पोटरेट बनविले आहे.

श्रीमती पवनीत कौर यांना पण त्याचे तयार केलेले डीजीटल पोटरेट खुप आवडले व त्यानी प्रा सारंग नागठाणे यांचे आभार मानले.

 

प्रा.सारंग नागठाणे हे कोणत्याही फोटोचे डीजीटल पोटरेट काढतात जणु ते हाताणी काढलेले दिसतात विशेष म्हणजे त्याची प्रिंट जेवढी मोठी करायची आहे तेवढी मोठी करू शकतात आणि टिकाऊ सुध्दा राहते  हे पोटरेट सध्या सर्वकडे पसंत करीत आहे त्यानी दोन वर्षात 800 हुन अधिक पोटरेट तयार केले आहे त्यामध्ये गजानन महाराज, साईबाबा,स्वामी समर्थाचे सुध्या आहे त्याचे पोटरे अमरावती तर सर्व कडे आहेतच पण मुंबई ,नागपूर, सांगली,हिंगोली,कारंजा लाढ, पुणे,वर्धा एवढ्या गावात त्यांनी तयार केलेले चित्र पोहचली आहे प्रा सारंग नागठाणे हे सोबतच एक कला वर्ग चालवतात हे सर्व मिळूनच जिल्हा अधिकरी यांना भेटले व त्यांनी त्या केलेले पोटरेट त्यांना दिले त्यावेळेस कला वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते त्यामध्ये कु.मुक्ता विष्णु वाघ,कु.वैष्णवी पाटणकर ,कु.मयुरी हुड ,कु.श्वेता लकडे ,कु.साक्षी लिखार,कु.अवतिका वर्हाडे,मनोज वानखडे,सक्षम टेकरवाडे,सिध्देश गुरव या विद्यार्थीनीने श्रीमती पवनीत कौर याना पुष्पगुच्छ दिले व फ्रेंडशिप बेल्ट बाधल्या त्यावर पवनीत कौर यांनी श्री आर्ट कला वर्ग वकला निर्मिती च्या विद्यार्थी व संचालकांचे आभार मानले कोरोना नंतर प्रा सारंग नागठाणे यांनी कला वर्ग पण सतरू केले आहे त्यामध्ये ते चित्र कलेचे सर्व विषयांवर मुलाना मार्गदर्शन करीत आहे व सोबतच एलिमेंटरी इंटरमिजिएट परिक्षेचे मार्गदर्शन व प्रशिक्षण देत आहे व चित्र कलेमध्ये कसे करिअर करावे याबद्दल विद्यार्थीना माहीती देत आहे..