*उस्मानाबाद:-340 चौरस फुटांची धारासुरमर्दिनी देवीची भव्य दिव्य रांगोळी*

0
1193
Google search engine
Google search engine

 

*प्रतिनिधी:-सलमान मुल्ला*

उस्मानाबाद:-येथील धाराशिव चे दैवत असलेले धारासुर मर्दिनी मंदिरामध्ये नवरात्रीनिमित्त 340 चौरस फुटांची भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात आली..

या रांगोळी साठी कलायोगी आर्ट्स क्लास उस्मानाबाद च्या टीमने सलग 13 तास महिनत घेऊन ही रांगोळी
हिरांगे कलायोगी चे संचालक राजकुमार कुंभार यांच्या मार्गदर्शनात साकारण्यात आली आहे..

त्या साथी स्वप्नील कुंभार,दिपराज भोकरे, निकीता लाड,शांकिनी साखरे,जय पंडीत, ज्या विद्यार्थ्यांनी रांगोळीसाठी परिश्रम घेतले

*भव्य रांगोळी*

या रांगोळीच्या माध्यमातून नवरात्रीनिमित्त संराग्नि महिलांच्या सन्मानार्थ ही रांगोली साकारली गेली आहे.

या रांगोळी मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अहिल्यादेवी होळकर रमाई आंबेडकर झाशीची राणी लक्ष्मीबाई आनंदीबाई जोशी सिंधुताई सपकाळ किरण बेदी कल्पना चावला आणि लहानशी निरागस देवीच्या वेशभूषा असलेली चिमुकली 17 फुट रुंद ,× 20फुट उंच =340 चौरस फूट आकारात भव्य प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली.