नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा जिल्ह्यातील आजची कोरोना रुग्णांची संपूर्ण संख्या तसेच जिल्ह्याचा पूर्ण ग्राफ

0
2360
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र / विदर्भ24न्यूज :-

*जिल्ह्यात नव्याने एक कोरोना रुग्ण आढळला*

अमरावती, दि. ३० : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*१* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९६ हजार १४९* झाली

00000