जिल्ह्यात नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा आजची संपूर्ण रुग्णसंख्या

0
2680
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र – अमरावती :-  विदर्भ 24 न्यूज अपडेट :-


अमरावती, दि. ११ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*२* नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९६ हजार १६४* झाली

00000