परतवाडा , अचलपूर , देवमाळी व कांडली परिसरात आता रात्रीची संचारबंदी लागू – SDO चे आदेश

0
2436
Google search engine
Google search engine

 

 

*परतवाडा:- पुन्हा संचारबंदीचे आदेश*💥 *परतवाडा,अचलपूर,कांडली, देवमाळी परीसरात आज १५ नोव्हे पासून दररोज सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यत संचारबंदी* उपविभागीय अधीकारी अचलपूर यांचे आदेश💥