जिल्ह्यात नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; रुग्णसंख्येत वाढ – ग्रामीण भागात आढळले रुग्ण

0
2959
Google search engine
Google search engine

 

अमरावती – महाराष्ट्र :-

अमरावती, दि. २० : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*४* नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९६ हजार १६९* झाली