नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा जिल्ह्यातील आजची सम्पूर्ण रुग्णसंख्या

0
4019
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र : विदर्भ24न्यूज डेस्क:-

अमरावती, दि. 23 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*  565 * नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.