पहा अमरावती जिल्ह्यातील किती रुग्णांचा आज उपचारादरम्यान कोरोना मुळे झाला मृत्यू

0
2542
Google search engine
Google search engine

( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_ )

*अमरावती जिल्ह्यातील दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू*

अमरावती, दि. १४ : आज अमरावती जिल्ह्यातील २ बाधिताचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

१) ७०,पुरुष, मोझरी ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
२) ६५, महिला, वरुड ( *नागपुर मॉलिक्युलर डायग्नोस्टिक अँड रिसर्च* )

00000