मा.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडु यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराबाई बाबाराव कडु यांचे निधन

0
8010
Google search engine
Google search engine

बेलोरा : अमरावती :-
मा.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडु यांच्या मातोश्री श्रीमती
इंदिराबाई बाबाराव कडु यांचे आज दुपारी 12:45 ला दीर्घ
आजाराने दुःखद निधन झाले