संतनगरीत रामनवमी उत्सव आनंदात साजरा

0
305
Google search engine
Google search engine

संतनगरीत रामनवमी उत्सव आनंदात साजरा

शेगांव -आज चैत्र नवरात्री उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजेच प्रभू रामचंद्र यांचा जन्मदिवस
अर्थातच राम नवमी उत्सव या वर्षी गजानन महाराज संस्थानात मर्यादित स्वरूपात हा उत्सव साजरा करण्यात आला संतनगरीत अनेक दिंड्यांचे आगमन झाले होते गजानन महाराज संस्थान कडून आलेल्या भजनी मंडळींना साहित्य वाटप करण्यात आले सकाळी दहा वाजता नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या
चैत्र नवरात्री उत्सवाची पूर्णाहुती ने समाप्ती झाली,

तर ज्या भाविकांना कडे पासेस नव्हत्या त्या भाविकांनी बाहेरूनच दर्शन घेतले आणि कृष्णाजीं चा मळा येथे जाऊन राम जन्मोत्सवात सहभागी झाले, येथे सुद्धा भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली विधिवत पुजेनंतर ठिक १२ वाजता आराध्य प्रभु श्रि रामचंद्रांच्या जयघोषाने श्रिराम जन्म झाला सकाळपासुनच भावीक ग्रंथाचे पाठन करीत होते ,
तर संतनगरीत जागोजागी येणाऱ्या भावीकांन करता संतनगरीत महाप्रसादाचे वितरण करण्यात येत होते, याव्यतिरिक्त ग्रामीण भागात देखील राम मंदिरांमध्ये राम आरती पूजा पाठ आणि भजने होताना दिसली ऐकंदरीत सर्वदुर रामनवमी हा उत्सव मोठ्या उसाहात साजरा होतांना दिसला
तर ईतिहासात प्रथमच विदर्भ राजाचे मंदीर ११,१२,१३,ऐप्रील रोजी बंद राहील याची भाविकांनी नोद घ्यावी असे गजानन महाराज संस्थान द्वारे कळविण्यत आले आणी १४ गुरूवार पासुन परत भाविकाना चला माऊली ,जय गजानन, गण गण गणात बोते
हे मंत्र हा जयघोषाचा आनंद ऐकायला मिळेल.