व्हाट्सएप्प ग्रुपचा सदस्यांची मर्यादा वाढली 256 वरून आता इतके मेम्बर करू शकता समाविष्ट !

0
3678
Google search engine
Google search engine

मेटा मालकीच्या व्हॉट्सऍपने आपल्या ग्राहकांसाठी नवीन अपडेट आणलं आहे. ज्यामध्ये तुम्ही व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये दुप्पट सदस्य जोडू शकता. नवीन अपडेटमध्ये ५१0 सदस्यांना जोडण्याची अनुमती असेल. सध्या ही मर्यादा २५६ सदस्यांपर्यंत कार्यरत आहे.