जिल्ह्यात नव्याने कोरोना बाधित आढळले ; पहा आजची रुग्णसंख्या

0
2447
Google search engine
Google search engine


अमरावती, दि. १५ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात *२७* नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *एक लाख सहा हजार २९६* झाली आहे