जिल्ह्यात नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले

0
1956
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 22 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात *20* नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *एक लाख सहा हजार 419* झाली आहे.

00000