अमरावती ब्रेकिंग :- प्रभात टॉकीज जवळील राजेंद्र लॉज असलेली बिल्डींग कोसळली ; 5 ते 6 लोक दबल्याची माहिती

0
8538
Google search engine
Google search engine

अमरावती :-

अनेक दिवसांपासून बंद  होता वरच्या माळ्याचा उपयोग

खाली सुरू होते 2 ते 3 दुकाने

मनपा ने आधीच दिली होती इमारत खाली करायची नोटीस