आपण अमरावती शहरामध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलर चालवताय मग ही बातमी आपल्यासाठी…..

0
1041
Google search engine
Google search engine

अमरावती :-

अमरावतीमध्ये पोलिसांनी आता हेल्मेट सक्ती व सीट बेल्ट लावण्यावाबत एक पत्र जारी केल आहे

हेल्मेट  व सीट बेल्ट न लावल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात , प्राणांतिक अपघातांची संख्या कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त अमरावती शहर  याचा आदेशाने  अमरावती शहर हद्दीत सर्व दुचाकी चालकांकरिता व चारचाकी वाहन चालकांकरिता सीटबेल्ट अनिवार्य करण्यात येत आहे अशी माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे

हेल्मेट शिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर आता थेट कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक नियांनाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.