चांदूर बाजार-मोर्शी महामार्गावर ट्रॅक्टर व ट्रॉली पलटी होऊन भीषण अपघात ; ट्रॅक्टर चालक जागीच ठार

0
6265
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार :-

बेलोरा येथील दिनेश पचारे यांचा  मृत्यू झाल्याची माहिती

चांदुर बाजार येथून भरधाव वेगाने रिद्धपुर जाणाऱ्या

ट्राली सहित पलटी झाल्याने एकाच जागीच मृत्यू झाला आहे….

तर 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे