अमरावती नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची सूचना: हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी झाला बंद

0
6531
Google search engine
Google search engine

 

राजकमल चौक अमरावती येथील पुलामध्ये सांध (gap ) निर्माण झाला आहे. खबरदारी म्हणून सदर पूल वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात येत आहे.
.

काल रात्री महापालिका अभियंत्यांकडून तपासणी करण्यात आली. आज सकाळी तज्ञांची टीम बोलवून तपासणी केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.