मेळघाटच्या आमझरी गावाजवळ दरड कोसळली. चिखलदरा ते घटांग मार्ग बंद.

0
1847
Google search engine
Google search engine

अमरावतीमधील मेळघाटच्या आमझरी गावाजवळ दरड कोसळली. चिखलदरा ते घटांग मार्ग बंद. इतर कुठलीही हानी नाही. दरड हटविण्याचे काम सुरू आहे.