कडेगावच्या नूतन गटविकास अधिकारी यांचा पेन्शनर संघटनेकडून सत्कार

Google search engine
Google search engine
  1. सांगली/कडेगांव न्युज:
  2. कडेगावच्या नूतन गटविकास अधिकारी यांचा पेन्शनर संघटनेकडून सत्का

कडेगाव पंचायत समितीच्या नूतन गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांचे बुके,शाल व श्रीफळ देवून पेन्शनर संघटनेचे कडेगावच्या नूतन गटविकास अधिकारी यांचा पेन्शनर संघटनेकडून सत्कार

कडेगाव पंचायत समितीच्या नूतन गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांचे बुके,शाल व श्रीफळ देवून पेन्शनर संघटनेचे जिल्हाअध्यक्ष मधुकर जंगम यानी स्वागत केले.त्यानी यावेळी निवेदन दिले.
याबाबतीत पेन्शनर लोकांच्या तक्रारी बाबत निवेदन देण्यात आले पेन्शन विक्रीची रक्कम मिळालेनंतरच हप्ता कपात करावी.पेन्शन विक्री रक्कम मिळत नसल्याने जत व वाळवा तालुका अशी कपात करत नसल्याचे मधुकर जंगम यानी यावेळी निदर्शनास आणले.यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी राहुल गावडे, अधीक्षक प्रभाकर पाटील,तालुका अध्यक्ष लक्ष्मण महापूरे,सरचिटणीस बाळासो धनवडे, कार्याध्यक्ष शहाजी पाटील, उपाध्यक्ष बाजीराव जगदाळे, खजिनदार सुलोचना अभंग,सरोजिनी जाधव, सुलोचना कोरे,महादेव चव्हाण आदी उपस्थित होते. मधुकर जंगम यानी स्वागत केले.त्यानी यावेळी निवेदन दिले.
याबाबतीत पेन्शनर लोकांच्या तक्रारी बाबत निवेदन देण्यात आले पेन्शन विक्रीची रक्कम मिळालेनंतरच हप्ता कपात करावी.पेन्शन विक्री रक्कम मिळत नसल्याने जत व वाळवा तालुका अशी कपात करत नसल्याचे मधुकर जंगम यानी यावेळी निदर्शनास आणले.यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी राहुल गावडे, अधीक्षक प्रभाकर पाटील,तालुका अध्यक्ष लक्ष्मण महापूरे,सरचिटणीस बाळासो धनवडे, कार्याध्यक्ष शहाजी पाटील, उपाध्यक्ष बाजीराव जगदाळे, खजिनदार सुलोचना अभंग,सरोजिनी जाधव, सुलोचना कोरे,महादेव चव्हाण आदी उपस्थित होते.