*संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल: महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरण ; पहा कोणी केली होती तक्रार*

0
746
Google search engine
Google search engine

 

*अमरावती –

शिवप्रतिष्ठानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्याविरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल निंदाजनक वक्तव्य केल्याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाकडून याबाबत शुक्रवारी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली होती.