शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल सरस्वती एज्युकेशन सोसायटी खारघर चे सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला एबीपी माझा न्युज चॅनेलचा अनमोल रत्न पुरस्कार प्रदान

0
522
Google search engine
Google search engine

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल सरस्वती एज्युकेशन सोसायटी खारघर चे
सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला एबीपी माझा न्युज चॅनेलचा अनमोल रत्न पुरस्कार प्रदान.

 

 

 

 

 

सांगली/कडेगांव न्युज:

*सरस्वती एज्युकेशन सोसायटी खारघर नवी मुंबई चे सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारघर कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख (बाबा) व संस्थेच्या सचिव सौ.वृषाली पृथ्वीराज देशमुख यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल ABP माझा न्युज चॅनेलच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत व सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी Courtyard by Marriott Andheri Mumbai मध्ये प्रदान करण्यात आला.* हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सांगली सह कडेगांव पलुस विधानसभा मतदार संघातील तमाम जनतेकडून व कडेगांव, कडेपुर ग्रामस्थानकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.