अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- भीषण अपघातात दोन्ही बाईक स्वारांचा जागीच मृत्यू  ; हेल्मेट असते तर वाचले असते प्राण….?

0
7153
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार :-   चांदुर बाजार अमरावती रोडवर बोराळा गावानजीक आज झालेल्या भीषण अपघातात दोन बाईक स्वारांचा जागीच मृत्यू झाला.  पोलीस कर्मचारी शरद जनबंधु वय 45 वर्ष,  रा.अमरावती  , पंकज प्रभाकर कडू ,वय 25 वर्ष ,रा बेसखेडा   या दोघांचा जागीच मृत्यू झाला दोन्ही मोटार सायकल एकमेकांना आमने सामने धडकल्या मुळे सदर अपघात झाला आहे  दोघांचाही डोक्याला जबर मार लागला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव घटनास्थळी झाला होता