पत्रकार भवनात स्वातंत्र्यदिनानिमित्ताने ध्वजारोहण

0
1123
Google search engine
Google search engine

भंडारा : –

भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात स्वातंत्र्य दिनानिमित्त दि.१५ ऑगस्ट २०१७ ला सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते,भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष डि.एफ.कोचे, सचिव मिलींद हळवे, पत्रकार नंदू परसावार,हिवराज उके,सुरेश पुâलसुंगे,चंद्रकांत श्रीकोंडवार, सुरेश कोटगले,इंद्रपाल कटकवार, विलास सुदामे, विजय पारधी,प्रमोद नागदेवे,जयकृष्ण बावनकुळे, आबिद सिद्दीकी,माजी जि.प.सदस्य प्रमोद गभने, प्रमोद भांडारकर,दिपक रोहणकर, चंद्रकांत शहारे, उमेश जांगळे, विजय क्षिरसागर, बाबा बाच्छील,शशीकांत वर्मा, राकेश चेटुले, परमेश्वर शेंडे, खडसे, बंडू राठोड, सपाटे, जांभूळे,ज्ञानेश्वर माळवे, पृथ्वीराज बन्सोड,व्ही.बी.डेहनकर,प्रांजली श्रीकोंडवार, चेतना उके, समता उके इत्यादी उपस्थित होते.