एलईडी लाईटसची सेवा देणारी एडीम सेल्स आकोट वासियांच्या सेवेत

0
1014
Google search engine
Google search engine

आकोटःLED लाईटच्या क्षेत्रात नावाजलेल्या opulus कंपनीची डीस्ट्रीब्युटर सेवा दि.12 पासुन आकोट वासीयांच्या सेवेत सुरु झाली आहे.opulus कंपनीचे महाराष्ट्र हेड नरेंद्र ढोबळे व नागपुर हेड अकील विरानी यांच्या नेतृत्वात अकोट परीसरात LED ग्राहकांसाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे.आकोट शहरासाठी फैजान मिर्झा यांच्या ADM डीस्ट्रीब्युटर सेवेद्वारे ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध असणार आहे.फैजान मिर्झा यांच्या परीवाराचे शहरात प्रसिद्ध असे आर्को गुडस् सर्विस तथा Bsc फुट वेअर ही प्रतीष्ठाने आहेत.फैजान मिर्झा यांचे ADM सेल्स व डीस्ट्रीब्युटर सेंटर बँक अॉफ इंडीयाचे मागे,जवाहर रोड गुजरातीपुरा येथे असुन ग्राहकांनी दर्जेदार वस्तुसाठी एकदा अवश्य भेट देण्याचे आवाहन केले आहे.व्यापार उद्योग क्षेञात असणारे फैजान मिर्झा हे सामाजीक क्षेञातही नेहमी योगदान देतात.