बचपन इंग्लीश स्कुलमध्ये ‘डॉक्टर्स डे’ साजरा

0
1000
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – स्थानिक बचपन इंग्लीश स्कुलमध्ये सोमवारी ‘डॉक्टर्स डे’ साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील प्रसिध्द डॉक्टर क्रांतीसागर ढोले यांची उपस्थिती होती. शाळेतील लहान लहान मुलांनी डॉक्टरच्या वेशभुषेत इतर विद्यार्थ्यांची तपासणी केली. (फोटो – शहेजाद खान)