समीर गायकवाड यांना जामीन मिळाल्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी न्यायालयाबाहेर केला जल्लोष !

0
606
Google search engine
Google search engine
या वेळी अधिवक्ता आनंद देशपांडे, बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी साळुंखे, श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, शिवसेनेचे श्री. रणजित आयरेकर, शिवसेनेचे कागल शहरप्रमुख श्री. किरण कुलकर्णी, सनातन संस्थेचे श्री. संदीप गायकवाड, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री बाबासाहेब भोपळे, मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी आदी उपस्थित होते.