​म्हैसपुर ते वाठोडा शुक्लेश्वर   मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत माकंड गंभीर जखमी 

0
540
Google search engine
Google search engine

वाठोडा शुक्लेश्वर / गजानन खोपे


 भातकुली तालुक्यातील म्हैसपुर वाठोडा शुक्लेश्वर यामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक माकंड गंभीर जख्मी झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजता च्या सुमारास घडली .
त्या माकंडाच्या डोक्याला दुखापत झाली. सोपान महात्मे , शरद केवतकर , हे  शेतामध्ये पीका ची पाहणी करण्याकरीता गेले असतांना त्यांना एक माकंड गंभीर जख्मी अवस्थेत आढळून आले.तसेच त्यांनी त्या माकंडा ला गावामध्ये आनले आणि त्या माकंडावर गावातील डॉक्टररानी या माकंडावर उपचार केले. तसेच कैलास वाडी यांनी सदर प्रतिनिधीला फोनवरुन माहिती दिली. गावातील सदर  प्रतिनिधीने  त्या माकंडा संदर्भत  वनविभागाला फोनवरुन माहीती दिली. तसेच वनविभागाची टीम घटनास्थाळ पोचले  वनरक्षक अमोल गावनेर,विरेन्द उज्जैनकर,वंसत इदोरे,सतीश उमक,मनोज ठाकुर,किशोर खडसे यांनी जख्मी झालेल्या माकंडाला पशुवैकीय दवाखान्यात  दाखल केले.