अखिल भारतीय ज्योतिष वास्तु पीठ सदस्य म्हणून श्री गजानन शर्मा यांची निवड

0
615
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-

अखिल भारतीय ब्राह्मण समाजाचे परिचय संमेलन नुकतेच पार पडले.येथे सर्व ब्राम्हण समाजाचे युवायुवती उपस्थित होते तसेच विविध ब्राह्मण समुहाचे प्रतिनिधी सुध्दा उपस्थीत होते.या संमेलनात अखिल भारतीय ज्योतिष वास्तु पीठ ची कार्यकारीणी गठीत करण्यात आली यामध्ये अचलपुर येथील युवा ब्राह्मण पं.गजानन शर्मा यांची अखिल भारतीय स्थाई सदस्य म्हणून निवड करण्यात आली.गजानन शर्मा हे सध्या भाजपा चे अचलपूर मंडळ चे महामंत्री म्हणुन सक्रीय कार्यकर्ता आहेत.तसेच त्यांचे विविध सामाजिक संघटना सोबत संपर्क असून ब्राह्मण समाजाचे युवा पिढी चे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे.त्यांच्या स्वरुपात अखिल भारतीय ज्योतिष वास्तु पीठाला नवीन दिशा मिळुन उल्लेखनीय कार्य पार पडेल ही अपेक्षा संपूर्ण समाज बांधवांना वाटते.त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरात स्वागत होत आहे.