​लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन 

0
539
Google search engine
Google search engine

अमरावती-  : 
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

  निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.