​विद्यापीठात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी

0
513
Google search engine
Google search engine

अमरावती :- 


    लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती विद्यापीठात साजरी करण्यात आली.  यावेळी माजी कुलगुरु डॉ. विलास सपकाळ, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.जे.डी. वडते यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले.  यावेळी विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.