​महात्मे ऊर्दू हायस्कूल येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी

0
423
Google search engine
Google search engine

गजानन खोपे /वाठोडा शुक्लेश्वर :- 
भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील स्व.पांडुरंगजी महात्मे ऊर्दू हायस्कूल येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्त  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते  तसेच प्रतिमेचे हार अर्पण आणि फोटो पुजन शाळेचे मुख्याध्यापक अमोल महात्मे यांच्या हस्ते करण्यात आले,परवेज खान,अमित महात्मे ,शबाना अजुम मँडम ,रौनक अली,डफळे निलेश सरोदे.तसेच शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्याने उपस्थित होते.