नगर परिषद व स्टडी कट्टा ग्रुप च्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच शैक्षणिक मार्गदर्शन सोहळा संपन्न 

0
595
Google search engine
Google search engine

​बादल डकरे / चांदुर बाजार – 



नगर परिषद चांदुर बाजार व स्टडी कट्टा ग्रुप चे संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच शैक्षणिक मार्गदर्शन सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय मंडलिक साहेब, नगराध्यक्ष श्री रवींद्र पवार, जिल्हा शिक्षण अधिकारी श्रीमती नीलिमा टाके ,तहसीलदार अनुपजी खांडे, श्री आकाशदिप लाहोरकर, डॉ श्री राकेशजी हिंमते, लविनाताई आकोलकर, गोपाल तिरमारे, आनंद अहिर, वैशालिताई गुलक्षे, मानिषभाऊ नागलिया, अतुल रघुवंशी, मिराताई खडसे, चंदाताई खंडारे, उषाताई माकोडे, वैशालीताई खोडपे, राजेश वरखडे, गणेश खडके,कैलास इंगळे,जमील आफताब इत्यादी मान्यवर उपस्तिथ होते,

  यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले व डॉ राकेश हिंमते यांचे प्रेरणादायी मार्गदर्शनाणे विद्यार्थी आनंदित झाले.स्टडी कट्टा चे निखिल भुस्कटे आणि रणधीर बिहरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता खूप परिश्रम घेतले.

          अमरावतीचे पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय मंडलिक साहेब हे चांदुर बाजारच्या विद्यार्थ्यांकरिता रोल मॉडेल ठरले