​वाठोडा शुक्लेश्वर येथे स्व,कृ, शि ,डहाके,  माध्यमिक  व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वागत समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न 

0
652
Google search engine
Google search engine

वाठोडा शुक्लेश्वर  / गजानन खोपे


भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील स्व,कृ, शि ,डहाके,  माध्यमिक  व उच्च माध्यमिक विद्यालयात  मध्ये बारावीच्या विद्यार्थीनी  अकराविच्या विद्यार्थीचे पुष्पगुच्छा आणि शालेय साहित्य देऊन स्वागत समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,तसेच शारदा मातेच्या प्रतिमेचे हार अर्पण आणि फोटोचे पुजन  शाळा समिती अध्यक्ष  भानुदासराव बुरघाटे ,माजी,सरपंच मधुकराव अमझरे , याच्या हस्ते करण्यात आले तसेच माजी,सरपंच  मधुकराव अमझरे ,आणि धनजय डोगरे यांचा शाल व श्रीफळ देऊन डहाके विद्यालय तर्फे सत्कार करण्यात आला  यावेळी सुत्रसंचालन कु, रोहीनी वारके  गौरव गजभिय आभार प्रदर्शन यांनी  केले,यावेळी शाळेच्या  मुख्याध्यपीका श्री मंती बोंडे मँडम ,पवार सर, पाचे सर ,कांडलकर सर ,संजय कातडे ,दिपक मोहोड , पत्रकार गजानन खोपे,तसेच शिक्षकवृंद विद्यार्थी मोठ्या संख्या ने उपस्थित होते.