अमरावतीत बंद ला संमिश्र प्रतिसाद – प्रहार पाठोपाठ आम आदमी पक्ष हि उतरला रस्त्यावर

0
588
Google search engine
Google search engine
– अमरावती- (शहेजाद खान)*
अमरावती शहरातील राजकमल चौक येथे 11.50 ते 12.00 वाजता पर्यंत आम आदमी पार्टी, अमरावती व प्रहार संघटना अमरावती यांनी डॉ. अलीम पटेल यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांकारिता निदर्शने केली. पो.स्टे. सिटी कोतवाली पोलीस, अमरावती शहर यांनी 12.00 वाजता 20 कार्यकर्त्यांना डिटेन केले असून पो.स्टे. सिटी कोतवाली येथे कार्यकर्ते निदर्शने करीत होते.