ABVP च्या अमरावती महानगराच्या कार्यालयाला आग -सुदैवाने कुठलीच जीवितहानी नाही

0
1084
Google search engine
Google search engine

अमरावती :- 

अखिल भारतीय विदयार्थी परिषदेच्या अमरावती महानगराच्या कार्यालयाला आग.
काल रात्री 7:30 वाजेच्या दरम्यान अभाविप च्या कार्यालयाला आग लागली त्यामध्ये सुदैवाने कुठलीच जीवितहानी झाली नाही पण संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले.