नवी मुंबई : लोकल सेवा खोळंबली – उद्या काय होईल 

0
526
Google search engine
Google search engine

पनवेल ठाणे हार्बर मार्गावर तुर्भे रेल्वे स्थानकात काही तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा खोळंबली. सकाळी 6:10 ची सीबीडी स्टेशन वरून सुटलेली लोकल तुर्भे स्थानकात 15 मिनिटे थांबविण्यात आली. या लोकलच्या मागे दुसरी लोकल एकाच पटरीवर थांबविण्यात आली होती. 

या प्रकारामुळे सकाळी कार्यालयात व कंपन्यामध्ये जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. वाशी मार्गाने आलेली लोकल पकडण्यासाठी प्रवाशांनी तुर्भे रेल्वे स्थानकात गर्दी केली. 

खरं तर उद्या मराठा क्रांती मोर्चा मुंबई येथे होणार आहे यावेळी हि लोकल ला प्रचंड गर्दी राहील